Pramod P
February 17, 2026 at 04:14 PM
शिवजयंती दिवशी कोठे आणि कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत?
शिवजयंती दिवशी कोठे आणि कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत?
0 Likes
4 Comments114 Views
शिवजयंती दिवशी कोठे आणि कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत?
सुधागडवर बा रायगडचा असतो कार्यक्रम
🔥Shivjaynti Special orgnize By 🚩:Bhatkanti_Nisargh_Trek
📅 Date:19th Feb
KalavantinDurg
स्वच्छता मोहीम गड संवर्धन गुमतारा
किल्ला
18 फेब्रुवारी रोजी तिकोना किल्ल्यावर दु 2 ते 6 स्वतःचा मोहीम (महादरवाजा,चोरदारवजा,वाड्याचे अवशेष) महादरवाजा कडे जाणारा मार्ग
7 वाजता वितंडेश्वर महादेव मंदिरात आरती व ज्योत पूजन रात्री 8 ते 12 भजन किल्ल्याच्या पायथ्याशी.
व नंतर ज्योत घेऊन पुनावळे कडे प्रस्थान
इच्छुक लोक सहभागी होऊ शकतात 7387953530