pareshkadam04
PARESH KADAM
February 16, 2026 at 04:10 PM

१९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने कोण कोणत्या दुर्गावर भटकंती साठी जाणार आहे ??

१९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने कोण कोणत्या दुर्गावर भटकंती साठी जाणार आहे ??

1 Likes
4 Comments75 Views

Comments4

A
Abhi GholeFeb 16, 2026

रायगडा वरती होते का...?

laxmanbalgude1716
Laxman BalgudeFeb 16, 2026

मी १८ १९ राजगड

sahyadri350
Devesh ShelarFeb 16, 2026

आम्ही गड संवर्धन मोहिमेसाठी गुमतारा किल्ल्यावर जाणार आहे

chavanshramik
Shramik ChavanFeb 16, 2026

Kalavantin durg orgnize kelay 19 laa Bhatkanti_Nisargh_Trek ne