sahilbjadhav990
Sahil Jadhav
February 13, 2026 at 08:36 AM

सिंहगड किल्ल्यावर camping करयला परवानगी आहे का..??

सिंहगड किल्ल्यावर camping करयला परवानगी आहे का..??

0 Likes
3 Comments67 Views

Comments3

rohan.6984
Rohan BhagwatFeb 13, 2026

माझ्या माहिती प्रमाणे नाहीये

rohan.6984
Rohan BhagwatFeb 13, 2026

गड वन खात्याच्या अखत्यारीत येतो, त्या मुळे कॅम्पिंग नाही करू देत, गडावर एक बंगलो आहे private booking करून त्यात राहू शकता.

P
Pramod PudaleFeb 13, 2026

Rahatat lok. Legally permision nahiye.