akshaykini123
akshay kini
January 30, 2026 at 11:48 AM

नमस्कार 🙏जय शिवराय 🚩मित्रानो ‎मुंबईहून रायगडावर जाण्यासाठी रेल्वे आणि बसचे (दोन्हीचे) वेळापत्रक (जाण्यासाठी आणि येण्या साठी) मिळेल का? रात्रीचा प्रवास करायचा आहे - 9284904515

नमस्कार 🙏जय शिवराय 🚩मित्रानो
‎मुंबईहून रायगडावर जाण्यासाठी रेल्वे आणि बसचे (दोन्हीचे) वेळापत्रक (जाण्यासाठी आणि येण्या साठी) मिळेल का? रात्रीचा प्रवास करायचा आहे - 9284904515

0 Likes
2 Comments195 Views

Comments2

vaibhaviadurkar2019
vaibhavi adurkarJan 30, 2026

Any one interested going to raigad on 19th feb

maulimaharaj1998
Mauli RajiwadeJan 31, 2026

संध्याकाळी ५:५० ची दिवा येथून किंवा ठाणे वरून रात्री १२:३२ ची तुतारी एक्स्प्रेस पकडुन तुम्ही माणगाव ला येऊ शकता.. तिथून महाड - पाचाड असा प्रवास करावा लागेल.

१) माणगाव ST स्टँड वरून सकाळी ८:१० ची बस आहे रायगड साठी.. जी पूर्ण पायथ्याला सोडेल..
२) माणगाव वरून महाड बस चालू असतात.. महाड वरून सांडोशी बस ( सकाळी ६:१०) ने तुम्ही पाचाड पर्यंत जाऊ शकता..

किंवा पनवेल वरून महाड साठी बस मिळू शकते.. ( तिकीट २२२/- प्रती व्यक्ती).. तिथून बस ने पुढे जाऊ शकता.. बस मिळाली नाही तर थोड चालत रायगड फाट्यावर यावे.. तिथून रायगड ला जाणाऱ्या इतर बस / गाड्या आरामात मिळून जातील.)

2

Similar Posts

नमस्कार 🙏🚩 मी शिवराज्याभिषेक सोहळा आणि रायगड प्रवासावर एक नवीन vlog बनवला आहे. वेळ मिळाला की नक्की बघा. तुमचा अभिप्राय आणि support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️ 🎥 YouTube Link: [ https://youtu.be/5SJy_kzqkp4?si=blk5jmh6uC5oQYXO ] जय शिवराय! 🚩

नमस्कार 🙏🚩 मी शिवराज्याभिषेक सोहळा आणि रायगड प्रवासावर एक नवीन vlog बनवला आहे. वेळ मिळाला की नक्की बघा. तुमचा अभिप्राय आणि support माझ्यासाठी खूप मह...
Jun 20, 2026

जय शिवराय मित्रानो  आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साठी  सुधागड वरती जाणार आहे  18 /02/2026  रात्री  थांबण्यासाठी कोणा जवळ काही संपर्क असेल तर   सांगा. DM 8379808714 जय शिवराय मित्रानो ... आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साठी  सुधागड वरती जाण

जय शिवराय मित्रानो आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साठी सुधागड वरती जाणार आहे 18 /02/2026 रात्री थांबण्यासाठी कोणा जवळ काही संपर्क असेल तर सांगा. DM 83798087...
Feb 17, 2026

नमस्कार 🙏🚩 मी शिवराज्याभिषेक सोहळा आणि रायगड प्रवासावर एक नवीन vlog बनवला आहे. वेळ मिळाला की नक्की बघा. तुमचा अभिप्राय आणि support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️ 🎥 YouTube Link: [ https://youtu.be/5SJy_kzqkp4?si=blk5jmh6uC5oQYXO ] जय शिवराय! 🚩

नमस्कार 🙏🚩 मी शिवराज्याभिषेक सोहळा आणि रायगड प्रवासावर एक नवीन vlog बनवला आहे. वेळ मिळाला की नक्की बघा. तुमचा अभिप्राय आणि support माझ्यासाठी खूप मह...
Jun 30, 2026

उद्या सकाळी मुंबई वरून रायगड ला जाणार आहे कोणी येणार असेल तर कळवा

उद्या सकाळी मुंबई वरून रायगड ला जाणार आहे कोणी येणार असेल तर कळवा
Jan 23, 2026

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏
Jul 3, 2026