ajinkya.anand.joshi
Ajinkya Joshi
January 27, 2026 at 09:35 AM

रतनगड ते हरिश्चंद्रगड (साधळे घाट - वाल्हीवळे - नळीची वाट) रूट trek चा प्लॅन आहे. गाईड असतील तर कॉन्टॅक्ट नंबर द्या.

रतनगड ते हरिश्चंद्रगड (साधळे घाट - वाल्हीवळे - नळीची वाट) रूट trek चा प्लॅन आहे. गाईड असतील तर कॉन्टॅक्ट नंबर द्या.

1 Likes
3 Comments191 Views

Comments3

ambavane.ankit108
ankit ambavaneJan 27, 2026

Dates Kay ahet?

ajinkya.anand.joshi
Ajinkya JoshiJan 27, 2026

28/02 ते 02/03

dkhade509
Kalsubai Guide /Treking (DNYANESHWAR KHADE)Apr 16, 2026

पाचनई मार्ग साठी Night Trek किंवा Group Trek साठी Guide चे काम करतो. तसेच Kalsubai Shikhar,Ratangad Trek,साठी Guide चे काम करतो. Trek साठी Kalsubai Guide ला संपर्क करा. 9764049584