madhav dhamapurkar
January 25, 2026 at 07:09 AM
तोरणा - राजगड range trek चा plan कसा असावा ? ढोबळ मानाने plan सांगा..!
तोरणा - राजगड range trek चा plan कसा असावा ? ढोबळ मानाने plan सांगा..!
1 Likes
1 Comments105 Views
तोरणा - राजगड range trek चा plan कसा असावा ? ढोबळ मानाने plan सांगा..!
रात्री निघून पहाटे तोरणा बेस ला यावे वेल्हे
गावात
तिथून सकाळी लवकरच तोरणा ट्रेक सुरू करून
तोरणा explore करावा
जमत असेल आणि थोडा अनुभव असेल तर झुंजार माची बघून
मेंगाई देवी च्या मंदिरात दर्शन घेऊन कोकण दरवाजा मार्गे बुधला माची वर जाऊन ती explore करून रडतोंडी बुरुज मार्गे राजगड कडे कूच करावी
पण खूपच सांभाळून कारण रस्ता आणि traverse रूट खूप अरुंद आहे
म्हणून सांभाळून उतरावे
नंतर मग चालण्याच्या गतीवर वर आहे तरी अंदाजे5- 6 तास लागतात राजगड वर पोहचायला
एक तर तुम्ही या रूट वर असणाऱ्या कचरे मामाच्या घरी मुक्काम करून सकाळी राजगड ला जाऊ शकतात
कारण अंधार लवकर होतो सो तुमच्या स्पीड वर depend आहे आणि torch compulsory