vikramkadam9096423371
vikram kadam
January 23, 2026 at 09:04 AM

किल्ले सुधागड, पाली (रायगड) रविवार 1 फेब्रवारी 2026 ला सुधागड Treck चा plan आहे.. आम्ही 4 जने आहोत.. मुंबई- कल्याण वरून 3 जण आणि पुण्यावरून 1 जण आहे.. तर कोणी मुंबईल पुणे वरून joine होणार असेल तर message करा Mo 9096423371

किल्ले सुधागड, पाली (रायगड)
रविवार 1 फेब्रवारी 2026 ला सुधागड Treck चा plan आहे.. आम्ही 4 जने आहोत.. मुंबई- कल्याण वरून 3 जण आणि पुण्यावरून 1 जण आहे.. तर कोणी मुंबईल पुणे वरून joine होणार असेल तर message करा
Mo 9096423371

3 Likes
3 Comments200 Views

Comments3

mangeshjesjr
MANGESH JADHAVJan 23, 2026

कसे जाणार आहात?

vikramkadam9096423371
vikram kadamJan 23, 2026

Bike ने जाणार आहे.. पण bike available नसेल तर Train ने येऊ शकता

vikramkadam9096423371
vikram kadamJan 23, 2026

तुम्ही कुठे राहता

Similar Posts

मी रविवारी किल्ले सुधागड चा प्लॅन आहे मी सोलो आहे आणि पूणे तलवडे मधून जाणार आहे माझी bike आहे जर कोणी इच्छुक असेल तर कळवावे 🙏🚩

मी रविवारी किल्ले सुधागड चा प्लॅन आहे मी सोलो आहे आणि पूणे तलवडे मधून जाणार आहे माझी bike आहे जर कोणी इच्छुक असेल तर कळवावे 🙏🚩
Feb 27, 2026

आम्हाला कळसूबाई ट्रेक रात्री सुरू करायचा आहे. कोणा गाईड चा नंबर असल्यास द्यावा. Sushant kengar चा नंबर दिसतोय पोस्ट मध्ये पण तो नंबर available nahi ahe.

आम्हाला कळसूबाई ट्रेक रात्री सुरू करायचा आहे. कोणा गाईड चा नंबर असल्यास द्यावा. Sushant kengar चा नंबर दिसतोय पोस्ट मध्ये पण तो नंबर available nahi ah...
Oct 23, 2025

कलावंतीण दुर्ग ला solo Trek करू शकतो का

कलावंतीण दुर्ग ला solo Trek करू शकतो का
Mar 25, 2026

Namaskar.. Mala Maharashtra madhle sagle trekk kryache ahet Ekdam kami paise madhe kase trek krta yetil kuni kahi sangu shakta ka?

Namaskar.. Mala Maharashtra madhle sagle trekk kryache ahet Ekdam kami paise madhe kase trek krta yetil kuni kahi sangu shakta ka?
Apr 25, 2026

२८ जूनला राजगड ट्रेकला जात आहोत. कोणाला यायचं असेल तर कळवा. 😊 Contact : 8010697516

२८ जूनला राजगड ट्रेकला जात आहोत. कोणाला यायचं असेल तर कळवा. 😊 Contact : 8010697516
Jun 27, 2026