sutarvishal471
vishal sutar
January 23, 2026 at 05:24 AM

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळवावे,(TTMM) दिनांक.24.25.26.

ट्रेक प्लॅन
१ सोनगिरी किल्ला
२ भिवगड किल्ला
३ तुंगी किल्ला
४ पेब विकट गड किल्ला
५ कलावंतीन प्रबळगड
६ इरशाळगड
७ सोंडाइ किल्ला.
कोणी ॲड होणार असाल तर कळवावे,(TTMM)
दिनांक.24.25.26.

4 Likes
5 Comments170 Views

Comments5

subhadawarang
Sahil WarangJan 23, 2026

Kiti paise

omkarsutar120
Omkar SutarJan 23, 2026

किती खर्च आहे भाऊ कस जायचं आहे राहायचं प्लॅन कस आहे

sutarvishal471
vishal sutarJan 23, 2026

ट्रेक ttmm पद्धतीने करणार आहोत आम्ही टीम किंवा ऑर्गेनाईस नाही करत . आपापल्या खर्चाने करू पुण्याहून निघून प्रथम सोनगिरी करणार आहोत. त्यासाठी स्वतःचे एकुपमेंट टेन्ट स्लीपिंग बॅग पाणी बॉटल पुरेसा सुका खाऊ शूज व फुल स्लीवस कपडे सोबत असणे आवश्यक.

ज्यांना जॉइन व्हायचं असेल त्यांनी उद्यासकाळी सोनगिरी वर यावे.नंबर.8830423681.

omkarsutar120
Omkar SutarJan 23, 2026

No पाठव भावा

ashkathe6
ash katheJan 23, 2026

Bhau me yeto

Similar Posts

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सोडून..

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सो...
Mar 22, 2026

काही प्लॅन आहे ka ट्रेकचा कोणाचा. असेल तर कळवा 9657033023

काही प्लॅन आहे ka ट्रेकचा कोणाचा. असेल तर कळवा 9657033023
Dec 17, 2025

प्लॅन: सोमवार 22 डिसेंबर, त्रिंगलवाडी किल्ला आणि कावनई किल्ला, कुणाला सोबत यायचे असल्यास DM करावे. 8850300672

प्लॅन: सोमवार 22 डिसेंबर, त्रिंगलवाडी किल्ला आणि कावनई किल्ला, कुणाला सोबत यायचे असल्यास DM करावे. 8850300672
Dec 21, 2025

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026