R
Rahul Lele
January 21, 2026 at 04:38 AM

२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाजाने प्रवेश केला. Weekday असल्याने संपूर्ण चढाई व पूर्ण किल्ला फिरेपर्यंत एकही माणूस भेटला नाही. एक प्रचंड

२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाजाने प्रवेश केला. Weekday असल्याने संपूर्ण चढाई व पूर्ण किल्ला फिरेपर्यंत एकही माणूस भेटला नाही. एक प्रचंड वेगळा, शांत अनुभव. सूर्योदय, आजूबाजूचा धुक्यात लपलेला प्रदेश मंत्रमुग्ध करणारा. येथील मंडळींनी दिलेल्या माहितीसाठी सर्वांचे आभार. 🙏

13 Likes
2 Comments158 Views

Comments2

info00ayush
Aayush SonawaneJan 21, 2026

Swargate vrun kasa jaych ???

R
Rahul LeleJan 21, 2026

स्वारगेट वरून st बसेस आहेत पण पक्की माहिती नाही. आम्ही कात्रज वरून pmt च्या २९६ नंबर बस ने गेलो. दर दीड दोन तासांनी बस आहे. २ तासात पोचलो वेल्हे गांवात.

Similar Posts

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

गेल्या वर्षभरात आपल्या दुर्ग ग्रुप सोबत बरीच नवीन मंडळी जोडली गेली, बरीच तंगडतोड आपण सोबत केली यातील काही सोपे तर काही माध्यम ते अवघड स्वरूपाचे ट्रेक होते, ठराविक ट्रेक हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे झाले हे नक्की! *गेल्या वर्षीचा आपल्या दुर्ग ग्रुप ने

गेल्या वर्षभरात आपल्या दुर्ग ग्रुप सोबत बरीच नवीन मंडळी जोडली गेली, बरीच तंगडतोड आपण सोबत केली यातील काही सोपे तर काही माध्यम ते अवघड स्वरूपाचे ट्रेक ...
Jan 1, 2026

मी आणि माझा मित्र 28 जानेवारी ला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग एका दिवसात करणार आहोत तसा कलावंतीण दुर्ग मी पाहिला गेलो आहे तर त्याबद्दल माहिती आहे पण मी प्रबळगड कडी गेलो नाही आहे तर दोन्ही एक दिवसात होऊ शकतील का? तसेच प्रबळगडावर जाण्यासाठी रिबीन किंवा दगडावर

मी आणि माझा मित्र 28 जानेवारी ला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग एका दिवसात करणार आहोत तसा कलावंतीण दुर्ग मी पाहिला गेलो आहे तर त्याबद्दल माहिती आहे पण मी ...
Jan 6, 2026

https://youtu.be/BB_ChF1jguk?si=JGorUKP3fakpPDDa . . . सांकशी किल्ला पनवेल पेण जवळीस सुंदर असा किल्ला

https://youtu.be/BB_ChF1jguk?si=JGorUKP3fakpPDDa . . . सांकशी किल्ला पनवेल पेण जवळीस सुंदर असा किल्ला
Apr 11, 2026

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्रेक स्पोर्ट उचने गाव तीतून ट्रेक चालू करू आम्ही आम्ही ही ट्रेक पहिल्यांदा करणार हाव जरी कोणी जाऊन आलं असेन

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्र...
Apr 7, 2026