vivekmena1
Vivek Mena
January 15, 2026 at 01:39 PM

आम्ही मुंबईहून कोकणदिवा किल्ल्याला चाललो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी सर्वात जवळचे बेस गाव कोणत्या आहे आणि गाईडचा नंबर असेल तर पाठवा.

आम्ही मुंबईहून कोकणदिवा किल्ल्याला चाललो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी सर्वात जवळचे बेस गाव कोणत्या आहे आणि गाईडचा नंबर असेल तर पाठवा.

0 Likes
2 Comments72 Views

Comments2

N
narayan susangeJan 15, 2026

sandoshi +918459864014

1
amit.sumant
Amit SumantJan 16, 2026

पानशेत dam च्या बाजूच्या रस्त्याने जावे आणि गारजाईवाडी पर्यंत रस्ता आहे. तिथे गाडी लावून किल्या कडे जावे.