Vivek Mena
January 14, 2026 at 06:26 PM
कोणाकडे कोकणदिवा(Kokandiva) किल्ल्याच्या गाईडचा फोन नंबर आहे का?
कोणाकडे कोकणदिवा(Kokandiva)
किल्ल्याच्या गाईडचा फोन नंबर आहे का?
0 Likes
3 Comments79 Views
कोणाकडे कोकणदिवा(Kokandiva)
किल्ल्याच्या गाईडचा फोन नंबर आहे का?
कुठून जाणार आहात? सांदोशी , कावळे की गारजाईवाडी?
गाईड ची तशी गरज नाही
आम्ही मुंबईहून येत आहोत, त्यामुळे सर्वात जवळचे बेस गाव कोणते आहे?
जर पुणे मार्गे आलात तर, खडकवासला- डोनजे - पानशेत
घोळ - गजरेवाडी
https://maps.app.goo.gl/Xuho3YdiRkESykSu7
इथे पर्यंत गाडी जाते, गजरेवाडीतून मळलेली पायवाट आहे गडाच्या पायथ्या पर्यंत.
गाईड ची गरज नाही. पण गावातील कोणाचा तरी नंबर घेऊन ठेवा जाताना emergency मध्ये असलेला बरा.