prups29
Prashant Talekar
January 14, 2026 at 05:19 AM

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी.
गडावर पाण्याची सुविधा आहे का.

0 Likes
3 Comments131 Views

Comments3

saigosavi02
Sai GosaviJan 14, 2026

सोपा ट्रेक आहे २० ते ३० मिनिटे लागतात जायला
एक starting point आहे जिकडे parking करु शकता आणि आता गडाचा एकदम पायथ्याशी रस्ता बनतोय पायरी मार्ग पर्यंत, एक ते दोन लिटर पाणी पुरते

1
sutarvishal471
vishal sutarJan 14, 2026

स्टार्टिंग पॉईंट वरून सुरुवात करावी गडावर पाण्याची टाकी आहेत परंतु तेथील पाणी वापरू नये कारण तेथील टाक्यांमध्ये माकड पाणी पितात. व बऱ्याचदा विष्ठा आढळून येते त्यामुळे संसर्गजण्य प्रॉब्लेम होऊ शकतो. याची काळजी घ्यावी

1
www.abhi.savant
Abhijit SavantJan 15, 2026

आंबी व्हॅली सिटी मधून डायरेक्ट रस्ता आहे तो पायऱ्यांजवळ येतो, तिथे गाडी पार्क करू शकता. ट्रेक अतिशय सोपा आहे अर्ध्या तासात गडावर पोहचू शकता

1

Similar Posts

कोरीगड ला जाण्यासाठी बाय ट्रेन ने कोणत्या स्टेशन वरून जाता येते?

कोरीगड ला जाण्यासाठी बाय ट्रेन ने कोणत्या स्टेशन वरून जाता येते?
Feb 26, 2026

त्या माहुली गडावर ठाण्यावरून कोणी येणार आहे का ट्रेकिंग करिता.

त्या माहुली गडावर ठाण्यावरून कोणी येणार आहे का ट्रेकिंग करिता.
Jul 3, 2026

हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या मर्जीनुसार त्या पवित्र स्थळाच गांभीर्य न राखता केवळ मनोरंजनासाठी येत आहे (विशेषतः परप्रांतीय लोकं). जी त्

हरिश्चंद्र गडावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गडावर कोणीही जबाबदारीने वागत नाही किंवा इतरांना देखील कोणीही काहीही सांगत नाही . जो तो आपापल्या ...
Jan 2, 2026