Tanmay Shete
January 13, 2026 at 04:42 PM
सरसगडाचा कोणाचा प्लॅन आहे का या शनिवार रविवार किंवा कधी पण
सरसगडाचा कोणाचा प्लॅन आहे का या शनिवार रविवार किंवा कधी पण
0 Likes
6 Comments131 Views
सरसगडाचा कोणाचा प्लॅन आहे का या शनिवार रविवार किंवा कधी पण
सरसगडावर प्रत्येक रविवारी दुर्गवेध परिवार तर्फे संवर्धनाचे काम चालू असते..
म्हणून रविवारी जाऊ शकता..
आम्ही करणार आहोत सुधागड आणि सरसगड 2 दिवस 2 गड
@Karangulki1 Tumcha No Dyaa naa
9819466127 karan gulvi
Mi plan kart ahe. Pan sobat koni bhetat nahi ahe
Me interested ahe