akshay kini
January 13, 2026 at 03:40 PM
सकाळी 9 नंतर पनवेल बस डेपो मधून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी कितीची बस असते?
सकाळी 9 नंतर पनवेल बस डेपो मधून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी कितीची बस असते?
1 Likes
2 Comments81 Views
सकाळी 9 नंतर पनवेल बस डेपो मधून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी कितीची बस असते?
तुम्ही जर एकच पोस्ट टाकून तुमच्या सर्व शंका विचारल्या तर तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकते..
एकाच ट्रेक साठी वेगवेगळ्या पोस्ट करण्यात काय अर्थ आहे ??
पनवेल वरून पेन किंवा अलिबाग ला जाणारी लोकल बस आहे प्रत्येकी अर्धा तासाच्या अंतराने ती बस कर्नाळा अभयारण्य ला थांबते. परतीच्या प्रवासासाठी पनवेल ला जायला 7 seater echho गाड्या availabale असतात. फक्त सकाळी गेल्यावर त्यांच्या वेळा बघून घ्याव्यात.