bhoir.vandy
vansh bhoir
January 10, 2026 at 10:57 AM

खोपोली ते पाली साठी जाण्यास बसेस च टाईम टेबल हाच आहे का?? की वेळापत्रक मध्ये बदल झालं आहे??

1 Likes
1 Comments85 Views

Comments1

sanjayghare
sanjay ghareJan 10, 2026

वेळापत्रक तर माहीत नाही पण सारख्या बसेस असाव्यात. कारण मागच्या आठवड्यात मी आणि मित्र अनघाई ट्रेक ला गेलो होतो तेव्हा सारख्या बसेस रस्त्यात दिसत होत्या.