vinayak.amb7
vinayak Ambolkar
January 10, 2026 at 07:33 AM

कोथळीगड करून पदरगडावर नाईट camping करायची आहे. आम्ही मंगळवारी रात्री निघणार आहोत मुंबई वरुन तर रात्री राहण्याची साठी कोणाकडे लोकल घरात सोय होईल का? असेल तर नंबर द या

कोथळीगड करून पदरगडावर नाईट camping करायची आहे.
आम्ही मंगळवारी रात्री निघणार आहोत मुंबई वरुन
तर रात्री राहण्याची साठी कोणाकडे लोकल घरात सोय होईल का?
असेल तर नंबर द
या

0 Likes
4 Comments131 Views

Comments4

dsp8286
DINESH PATILJan 10, 2026

Call for homestay 7045011010 at kothaligad

2
vinayak.amb7
vinayak AmbolkarJan 10, 2026

कोथळीगड बेस गावात सोय हवी आहे

manojbhor444
manoj bhorJan 10, 2026

काठेवाडी base village पदरगड चा
ahe tithe rahaychi soy hoil

1
pudalepramod
Pramod PJan 10, 2026

Gopal jori yanna call Kara. Kothaligad fort detail madhe tyancha numbar ahe

Similar Posts

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा
Mar 18, 2026

हरिश्चंद्रगड ला कॅम्पिंग ला जायच आहे तर गडावर जेवायची सोयी साठी कोणाचा नंबर मिळेल का

हरिश्चंद्रगड ला कॅम्पिंग ला जायच आहे तर गडावर जेवायची सोयी साठी कोणाचा नंबर मिळेल का
Jun 11, 2026

कोथलिगड साठी बस ची काही माहिती मिळेल का किंवा रविवारी कोण मुंबई वरून जाणार आहे का

कोथलिगड साठी बस ची काही माहिती मिळेल का किंवा रविवारी कोण मुंबई वरून जाणार आहे का
Jan 16, 2026

आज रात्री मुंबई वरून सागरगडाला निघणार आहे बाईक ने कोण येणार असेल तर फोन करा 9137380882

आज रात्री मुंबई वरून सागरगडाला निघणार आहे बाईक ने कोण येणार असेल तर फोन करा 9137380882
Mar 20, 2026

हरिश्चंद्रगडावर रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का?

हरिश्चंद्रगडावर रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का?
Dec 12, 2025