Gaurav More
January 8, 2026 at 08:01 PM
Karanala la जाण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... पण एक अजून एक विचारायचे आहे की पनवेल पासून कर्नाळा पोहचायला किती वेळ लागतो. आणि किल्ल्यावर पोहचायला किती वेळ लागतो तसेच किल्ला परीसर बघायला किती वेळ लागतो. हे सांगावे. V जेवणाची व्यवस्था काय आहे तिथे.
Karanala la जाण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
पण एक अजून एक विचारायचे आहे की पनवेल पासून कर्नाळा पोहचायला किती वेळ लागतो.
आणि किल्ल्यावर पोहचायला किती वेळ लागतो तसेच किल्ला परीसर बघायला किती वेळ लागतो. हे सांगावे. V जेवणाची व्यवस्था काय आहे तिथे.
0 Likes
1 Comments85 Views