maulimaharaj1998
Mauli Rajiwade
January 5, 2026 at 06:18 PM

Week days मधे नवी मुंबई / मुंबई / ठाणे मधून कोणी ट्रेक ला जाणार आहात का? किंवा एखादा ग्रुप आहे का जो week days मधे TTMM ट्रेक arrange करतो.. किंवा कोणी इच्छुक आहे का..? आपण सोबत जाऊ शकतो..

Week days मधे नवी मुंबई / मुंबई / ठाणे मधून कोणी ट्रेक ला जाणार आहात का? किंवा एखादा ग्रुप आहे का जो week days मधे TTMM ट्रेक arrange करतो.. किंवा कोणी इच्छुक आहे का..? आपण सोबत जाऊ शकतो..

2 Likes
2 Comments247 Views

Comments2

op860094
Omkar PawarJan 5, 2026

Kalsubai harishchandragad AMK vasota aahe pune Mumbai varun DM for more details 8600941525 Skyventure Treks & Tours

saptaveertrekkers07
Saptaveer TrekkersJan 5, 2026

वासोटा ट्रेकला कोणी जात असेल तर मला ही सांगा माझा ग्रूप तुम्हाला जॉईन करू शकतो.

Similar Posts

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

आज रात्री किंवा उद्या सकाळी मुंबई मधून कोणी ट्रेकिंग साठी जाणार आहे का?

आज रात्री किंवा उद्या सकाळी मुंबई मधून कोणी ट्रेकिंग साठी जाणार आहे का?
Apr 18, 2026

Weskdays mdhe koni trek krnar asel tr sanga, me solo ahe join kru shkto

Weskdays mdhe koni trek krnar asel tr sanga, me solo ahe join kru shkto
Jun 8, 2026

आज मुंबई वरून कोणत्याही trekk ला जाणार आहे का कोणी जाणार असेल तर कळवा

आज मुंबई वरून कोणत्याही trekk ला जाणार आहे का कोणी जाणार असेल तर कळवा
Feb 21, 2026

कोणी 20 /21 जून ला ट्रेकला रतनगड ला येणार आहे का...? Please contact to me

कोणी 20 /21 जून ला ट्रेकला रतनगड ला येणार आहे का...? Please contact to me
Jun 12, 2026