maulimaharaj1998
Mauli Rajiwade
January 5, 2026 at 06:18 PM

Week days मधे नवी मुंबई / मुंबई / ठाणे मधून कोणी ट्रेक ला जाणार आहात का? किंवा एखादा ग्रुप आहे का जो week days मधे TTMM ट्रेक arrange करतो.. किंवा कोणी इच्छुक आहे का..? आपण सोबत जाऊ शकतो..

Week days मधे नवी मुंबई / मुंबई / ठाणे मधून कोणी ट्रेक ला जाणार आहात का? किंवा एखादा ग्रुप आहे का जो week days मधे TTMM ट्रेक arrange करतो.. किंवा कोणी इच्छुक आहे का..? आपण सोबत जाऊ शकतो..

2 Likes
2 Comments101 Views

Comments2

op860094
Omkar PawarJan 5, 2026

Kalsubai harishchandragad AMK vasota aahe pune Mumbai varun DM for more details 8600941525 Skyventure Treks & Tours

saptaveertrekkers07
Saptaveer TrekkersJan 5, 2026

वासोटा ट्रेकला कोणी जात असेल तर मला ही सांगा माझा ग्रूप तुम्हाला जॉईन करू शकतो.

Similar Posts

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

आज मुंबई वरून कोणत्याही trekk ला जाणार आहे का कोणी जाणार असेल तर कळवा

आज मुंबई वरून कोणत्याही trekk ला जाणार आहे का कोणी जाणार असेल तर कळवा
Feb 21, 2026

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळवावे,(TTMM) दिनांक.24.25.26.

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळ...
Jan 23, 2026

23-24 फेब्रुवारी ला साल्हेर वर जात आहे आम्ही 5 लोकांचा ग्रुप आहे नाशिक चें 3 आणि मुंबई वरून 2 कोणाला सोबत ट्रेक मुक्काम करायचा असेल तर येऊ शकतात आमच्या सोबत

23-24 फेब्रुवारी ला साल्हेर वर जात आहे आम्ही 5 लोकांचा ग्रुप आहे नाशिक चें 3 आणि मुंबई वरून 2 कोणाला सोबत ट्रेक मुक्काम करायचा असेल तर येऊ शकतात आमच्य...
Feb 13, 2026

TTMM ने कोणी ट्रेकिंग ला जाणार आहेत का मुंबई वरून...

TTMM ने कोणी ट्रेकिंग ला जाणार आहेत का मुंबई वरून...
Jan 14, 2026