bhushann352
Bhushan Nikam
October 13, 2026 at 07:42 PM

​भव्य बागलाण रांगेतील, विहंगम सह्याद्रीची निसर्गरम्य दृश्ये आणि समृद्ध मराठा इतिहासाने वेढलेल्या २ दिवसांच्या ५ ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर करा. ​साल्हेर | सालोटा | मुल्हेर | मोरा | हरगड ​📅 17 आणि 18 ऑक्टोबर २०२६ | शनिवार-रविवार 📍 मुंबई | पुणे येथून उपल

​भव्य बागलाण रांगेतील, विहंगम सह्याद्रीची निसर्गरम्य दृश्ये आणि समृद्ध मराठा इतिहासाने वेढलेल्या २ दिवसांच्या ५ ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर करा.
​साल्हेर | सालोटा | मुल्हेर | मोरा | हरगड
​📅 17 आणि 18 ऑक्टोबर २०२६ | शनिवार-रविवार
📍 मुंबई | पुणे येथून उपलब्ध
​🚫 जागा मर्यादित आहेत
✅ तुमची जागा आत्ताच बुक करा
​🔶 तुमच्या आणि तुमच्या कुटुंबिया/मित्रांसाठी त्वरित जागा बुक करा!!
​☎️ संपर्क साधा (कॉल/व्हॉट्सॲप):
9172782919

1 Likes
0 Comments35 Views

Similar Posts

🚩 उद्या सुधागड आणि सरसगड किल्लेभेट! 🏰 कोणाला या किल्लेभेटीत सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करा. 📍 प्रस्थान: पिरंगुट ⏰ वेळ: सकाळी ५:०० वाजता 📲 WhatsApp: 9689838709 चला गडकोटांकडे... आपल्या इतिहासाकडे! 🚩 सह्याद्रीच्या कुशीत एक अविस्मरणीय भटकंती अनुभवूया

🚩 उद्या सुधागड आणि सरसगड किल्लेभेट! 🏰 कोणाला या किल्लेभेटीत सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करा. 📍 प्रस्थान: पिरंगुट ⏰ वेळ: सकाळी ५:०० वाजता 📲 Whats...
Jun 6, 2026

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सोडून..

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सो...
Mar 22, 2026