paddytekale29
Paddu Tekale
October 10, 2026 at 01:01 PM

अलंग मदन कुलंग (AMK) कोणताही ऑर्गनायझर असो 2200 ते 2300 RS मध्ये पुणे टू पुणे मी देतो अरेंज करून WITH FOOD, STAY. SOUP TEA BREAKFAST (2days) ज्या लोकांना कासारा ते कासारा शक्य आहे त्यासाठी फक्त पंधराशे रुपये मध्ये मी अरेंज करून देतो खूप जास्त फीस आकारून

अलंग मदन कुलंग (AMK) कोणताही ऑर्गनायझर असो 2200 ते 2300 RS मध्ये पुणे टू पुणे मी देतो अरेंज करून WITH FOOD, STAY. SOUP TEA BREAKFAST (2days)
ज्या लोकांना कासारा ते कासारा शक्य आहे त्यासाठी फक्त पंधराशे रुपये मध्ये मी अरेंज करून देतो खूप जास्त फीस आकारून सगळीकडे लूट केली जाते
ज्यांना AMK कासारा ते कासार करायचा आहे. फक्त पंधराशे रुपयांमध्ये त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी तुमची अरेंजमेंट करून देतो.
Local guide aahet मस्त अरेंजमेंट आहे सर्व.
जे बाहेरून येणारे ग्रुप्स आहेत हे तुमच्याकडे जास्त चार्ज करून लोकल गाईडच्या आधारे सगळा कम्प्लीट करून घेतात

1 Likes
0 Comments56 Views

Similar Posts

मनमाड railway station वरून अंकाई टंकाईला जाण्यासाठी रिक्षा असतात का ? असतील तर त्यांचे भाडे काय आहे ? किल्ल्यांवरती कॅम्प करू शकतो का ? सर्वात महत्वाच पाणी आहे का ? जर कोणी गेलास असेल तर त्यांनी नक्की सांगा . धन्यवाद 🙏

मनमाड railway station वरून अंकाई टंकाईला जाण्यासाठी रिक्षा असतात का ? असतील तर त्यांचे भाडे काय आहे ? किल्ल्यांवरती कॅम्प करू शकतो का ? सर्वात महत्वाच...
Feb 27, 2026

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

“कोणी अलीकडे Asherigad Fort ला गेले असेल तर कृपया सांगा की सार्वजनिक वाहतुकीने तिथे कसे जायचे आणि साधारण खर्च किती येतो. शक्य असेल तर बसची माहिती न देता मुख्यतः ऑटोची माहिती द्या.”

“कोणी अलीकडे Asherigad Fort ला गेले असेल तर कृपया सांगा की सार्वजनिक वाहतुकीने तिथे कसे जायचे आणि साधारण खर्च किती येतो. शक्य असेल तर बसची माहिती न दे...
Mar 24, 2026