🏕️ महाराष्ट्रातील ट्रेकर्सची पंढरी – हरिश्चंद्रगड! ⛰️ Winayak Community घेऊन येत आहे एक भन्नाट Harishchandragad Trek & Camping Experience! ❤️🔥 🗓️ 9 ऑक्टोबर रात्री ते 11 ऑक्टोबर 2026 💰 फी: ₹2,900/- प्रति व्यक्ती ⛰️ Difficulty: Medium ✨ या ट्रेकमध्
🏕️ महाराष्ट्रातील ट्रेकर्सची पंढरी – हरिश्चंद्रगड! ⛰️
Winayak Community घेऊन येत आहे एक भन्नाट Harishchandragad Trek & Camping Experience! ❤️🔥
🗓️ 9 ऑक्टोबर रात्री ते 11 ऑक्टोबर 2026
💰 फी: ₹2,900/- प्रति व्यक्ती
⛰️ Difficulty: Medium
✨ या ट्रेकमध्ये अनुभवता येईल:
🪨 भव्य कोकणकडा
🌄 तारामती शिखर
🕉️ केदारेश्वर गुहा
🛕 हरिश्चंद्रेश्वर मंदिर
🌅 Sunset
🏕️ Tent Camping
🔥 Bonfire
🌌 Stargazing
🍲 गावरान जेवण
❤️🔥 आणि भरपूर Sahyadri Vibes!
💰 शुल्कामध्ये समाविष्ट:
🚍 प्रवास | 🏕️ Tent Stay | 🍛 जेवण | ☕ नाश्ता & चहा | 🌲 Forest Charges | 🧭 Guide | ⛑️ First Aid | 🔥 Bonfire
📍 Pick-up: कोल्हापूर • हातकणंगले • जयसिंगपूर • सांगली • आष्टा • इस्लामपूर • कराड • सातारा
📲 Registration साठी संपर्क:
विनायक पाटील – 9325336040
🔥 Seats Limited!
🏕️ Winayak Community
Travel • Trek • Explore • Experience