wordsmith.0x
Rushikesh Dhoble
October 5, 2026 at 10:04 AM

यावर्षी नवरात्रीत राजगडावर आई पद्मावतीचा गोंधळ पाहण्याचा मानस आहे. यावर्षी कोणत्या माळेला गोंधळ होणार आहे किंवा याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवा.

यावर्षी नवरात्रीत राजगडावर आई पद्मावतीचा गोंधळ पाहण्याचा मानस आहे. यावर्षी कोणत्या माळेला गोंधळ होणार आहे किंवा याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवा.

3 Likes
5 Comments244 Views

Comments5

ashishrane29
Ashish RaneOct 5, 2026

I am interested

sneha.goregaonkar
sneha goregaonkarOct 5, 2026

Ho sanga konala mahiti asel tar nakki please

1
maulimaharaj1998
Mauli Rajiwade6d

शक्यतो weekend चा दिवस असतो.. अजून दिवस fix नाही केला..लवकरच final होईल.. ( १७ ऑक्टोबर - शनिवारी रात्री - सातव्या माळेला होण्याची शक्यता आहे...) चर्चा सुरू आहे.. फिक्स झालं की कळवतो..👍

2
sneha.goregaonkar
sneha goregaonkar6d

Thank you so much 😊

sarveshravanang12
Sarvesh Ravanang3d

चंदेरी गडावरून परत वांगणी ला येण्यासाठी काही आहे का उपाय आहे का ❓