varun musale
October 4, 2026 at 09:01 AM
विसापूर गडावर राहता येते का विसापूर आणि लोहगड करायचे आहेत
विसापूर गडावर राहता येते का विसापूर आणि लोहगड करायचे आहेत
0 Likes
3 Comments88 Views
विसापूर गडावर राहता येते का विसापूर आणि लोहगड करायचे आहेत
राहता येते पण tent ⛺ पाहिजे, साप भरपूर आहेत
राहता येईल... Tent घेऊन जा आणि पाणी जास्त घेऊन जा..तटबंदीवर राहण्यासाठी चांगली जागा आहे
https://youtu.be/HvaqGoxxl2E?si=4sHfONAmHD9K9c35
ही व्हिडिओ बघ यामध्ये दिसेल तुला तटबंदीची जागा कुठे आहे ते