Prathamesh Jadhav
October 2, 2026 at 06:25 AM
यावर्षी नवरात्रीत राजगडावर आई पद्मावतीचा गोंधळ पाहण्याचा मानस आहे. यावर्षी कोणत्या माळेला गोंधळ होणार आहे किंवा याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवा.

0 Likes
0 Comments48 Views