bhushann352
रतनगड ट्रेकिंग कॅम्पिंग रॅपलिंग लोकल गाईड, (साम्रद)
October 1, 2026 at 03:40 AM

किल्ले विश्रामगड (सिन्नर) स्थानिक गाईडचा नंबर हवा आहे

किल्ले विश्रामगड (सिन्नर) स्थानिक गाईडचा नंबर हवा आहे

1 Likes
2 Comments108 Views

Comments2

s72545690
SANTOSHOct 1, 2026

जर पट्टागडा बद्दल बोलत असाल तर
काहीही गरज नाही
छोटा आणि सोपा गड आहे
स्वच्छ आहे तुम्ही आरामात सर्व पाहू शकता
धान्य कोठार नक्कीच पाहून या

1
bhushann352
रतनगड ट्रेकिंग कॅम्पिंग रॅपलिंग लोकल गाईड, (साम्रद)Oct 1, 2026

हो अगदी बरोबर.. पण तिथे एसटी बस जाते का जरा चौकशी करायची होती