Bhushan Nikam
October 1, 2026 at 03:40 AM
किल्ले विश्रामगड (सिन्नर) स्थानिक गाईडचा नंबर हवा आहे
किल्ले विश्रामगड (सिन्नर) स्थानिक गाईडचा नंबर हवा आहे
1 Likes
2 Comments63 Views
किल्ले विश्रामगड (सिन्नर) स्थानिक गाईडचा नंबर हवा आहे
जर पट्टागडा बद्दल बोलत असाल तर
काहीही गरज नाही
छोटा आणि सोपा गड आहे
स्वच्छ आहे तुम्ही आरामात सर्व पाहू शकता
धान्य कोठार नक्कीच पाहून या
हो अगदी बरोबर.. पण तिथे एसटी बस जाते का जरा चौकशी करायची होती