Ajay zore
September 30, 2026 at 04:25 PM
४ ऑक्टोबर दुर्ग श्री रामशेज कोणी येणार आहे का...? ३ ऑक्टोबर ला रात्री निघणार आहोत
४ ऑक्टोबर दुर्ग श्री रामशेज कोणी येणार आहे का...?
३ ऑक्टोबर ला रात्री निघणार आहोत
2 Likes
7 Comments144 Views
४ ऑक्टोबर दुर्ग श्री रामशेज कोणी येणार आहे का...?
३ ऑक्टोबर ला रात्री निघणार आहोत
Kutun nignar hy ??
@ajayzore98 कुठून?
कांदिवली वरून गाडी निघणार आहे
@ajayzore98 मला वाटले पुणे मधून आहे.
हरकत नाही. धन्यवाद
Per person kiti ahe
१५०० रुपये ....
ह्यामध्ये. प्रवास भाडे + चहा + एक वेळ जेवण ह्या बाबी समाविष्ट आहेत
येणार असाल तर लवकरात लवकर कळवा... ३ ऑक्टोबर म्हणजे आता शनिवारी रात्री निघणार आहोत.. ४ ऑक्टोबर ला रात्री पुन्हा घरी