rahulpanchbhai31
Rahul Panchbhai
December 30, 2025 at 03:48 AM

सिहंगडावर राहता येत का? असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मिळूशकतो का उद्या राहायचं आहे?

सिहंगडावर राहता येत का? असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मिळूशकतो का उद्या राहायचं आहे?

1 Likes
4 Comments91 Views

Comments4

vickyotari666
Vicky OtariDec 30, 2025

नाही राहू शकत

rahulpanchbhai31
Rahul PanchbhaiDec 30, 2025

31 डिसेंबर आहे पार्टी करायला म्हणून अजिबात नाही जायचं मला. एक रात्र सिहंगडावर राहायची खुप इच्छा आहे.

pavanbsontakke
pavan sontakkeDec 30, 2025

राजगड ला जाऊ शकता ..सिंहगड ला. परवानगी नाही अणि तसेही तिथे कुणी थांबत नाही.

pratham7721
Pratham Road HunterDec 30, 2025

Recently ek mtdc resort open zhale aahe asa aikalay, but ajun active aahe ka nahi confirm karava lagel

https://mtdchotels.com/hotel/hotel/mtdc-sinhagad-resort-hotel