somnathpichad7
Sam Pichad
August 25, 2026 at 05:13 PM

उद्या कोणी कोथळीगड येथे येण्यास इच्छुक आहे का असेल तर सांगा उद्या मी कोथळीगड येथे जाणार आहेl Thane kalyan mumbai वरून कोणी येणार असेल तर नक्की सांगा मी एकटाच उद्या जाणार आहे सोबतीला कोणी असेल तर चांगलं होईल.....नाही तर मग आहेच सोलो ट्रेक

उद्या कोणी कोथळीगड येथे येण्यास इच्छुक आहे का असेल तर सांगा उद्या मी कोथळीगड येथे जाणार आहेl
Thane kalyan mumbai वरून कोणी येणार असेल तर नक्की सांगा मी एकटाच उद्या जाणार आहे सोबतीला कोणी असेल तर चांगलं होईल.....नाही तर मग आहेच सोलो ट्रेक

1 Likes
7 Comments122 Views

Comments7

S
SHIVAJI TANAJI SHIRKE3d

दादा, कोथळीगडाला जाणारा रस्ता खुपचं जास्त खराब आहे, दुचाकी घसरून पडू शकते , रस्त्याची कंडीशन लय वाईट आहे,

1
somnathpichad7
Sam Pichad3d

धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल..

somnathpichad7
Sam Pichad3d

दुसरा कोणता गड किल्ला करू शकतो जिथे जाण्यासाठी रस्ता चांगला असेल असा

S
SHIVAJI TANAJI SHIRKE3d

आम्ही जाणार आहे पण घाटाच्या माथ्यावरून पुणे जिल्ह्यातून, कवल्याची धार मार्गे, रविवारी

somnathpichad7
Sam Pichad3d

सुटी शुक्रवारी पर्यंत आहे शनिवारी कामावर हजर व्हायचं आहे

S
SHIVAJI TANAJI SHIRKE3d

भिवगड आहे , सोंडाई आहे, माणिकगड, कर्नाळा, सोनगिरी, मीरगड, श्री रत्न गड,

1
S
SHIVAJI TANAJI SHIRKE3d

दादा मला फोन करा, 8108863929

Similar Posts

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून
Feb 20, 2026

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

उद्या अशेरीगड ला कोणी ट्रेक करणार आहे का..?

उद्या अशेरीगड ला कोणी ट्रेक करणार आहे का..?
May 2, 2026

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125
Mar 21, 2026

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026