exploresahyadriofficial
Mukesh Wagh
August 17, 2026 at 05:40 PM

आम्ही 23 तारखेला रविवारी रतनगड ट्रेक करणार आहोत पुणे आणि नाशिक वरून कोणी इच्छुक असतील तर नक्की कळवा. Contact : मुकेश - 8483922841

आम्ही 23 तारखेला रविवारी रतनगड ट्रेक करणार आहोत पुणे आणि नाशिक वरून कोणी इच्छुक असतील तर नक्की कळवा.
Contact : मुकेश - 8483922841

0 Likes
0 Comments51 Views

Similar Posts

26 तारखेला रविवारी आम्ही bike ने हरिहर आणि भास्करगड करणार आहोत तर कोणी येणार असेल तर सकाळी 5 वाजता हरिहर च्या पायथ्याशी भेटा सोबत ट्रेक करू

26 तारखेला रविवारी आम्ही bike ने हरिहर आणि भास्करगड करणार आहोत तर कोणी येणार असेल तर सकाळी 5 वाजता हरिहर च्या पायथ्याशी भेटा सोबत ट्रेक करू
Apr 25, 2026

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026

6 तारखेला शुक्रवारी कोणी ट्रेक ला जाणार आहे का?? असेल तर कळवा @__vintage_gypey_soul__

6 तारखेला शुक्रवारी कोणी ट्रेक ला जाणार आहे का?? असेल तर कळवा @__vintage_gypey_soul__
Mar 4, 2026

कोणी ट्रेकर्स कलावंतीन नाईट ट्रेक किंवा हरीहर नाईट ट्रेक साठी येणार इच्छुक असतील त्यांनी कळवा

कोणी ट्रेकर्स कलावंतीन नाईट ट्रेक किंवा हरीहर नाईट ट्रेक साठी येणार इच्छुक असतील त्यांनी कळवा
Mar 10, 2026

आम्ही वाडा ते रायगड ट्रेक काढणार आहोत येत्या १८ तरखेला

आम्ही वाडा ते रायगड ट्रेक काढणार आहोत येत्या १८ तरखेला
Jul 3, 2026