somnathpichad7
Sam Pichad
August 16, 2026 at 09:30 AM

कोथळीगड ट्रेकिंग ॲडव्हेंचर! 🔥 ​मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यात कोथळीगड ट्रेकचे नियोजन केले आहे! ॲडव्हेंचर + इन्फॉर्मेशन असा हा एक जबरदस्त अनुभव असणार आहे. 😎 ​👉 ट्रेकला यायचंय? लगेच Reply / Msg करा! 👉 ट्रेक व्हिडिओ: लवकरच आपल्या Sp production चॅनेलवर येईल

कोथळीगड ट्रेकिंग ॲडव्हेंचर! 🔥
​मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यात कोथळीगड ट्रेकचे नियोजन केले आहे! ॲडव्हेंचर + इन्फॉर्मेशन असा हा एक जबरदस्त अनुभव असणार आहे. 😎
​👉 ट्रेकला यायचंय? लगेच Reply / Msg करा!
👉 ट्रेक व्हिडिओ: लवकरच आपल्या Sp production चॅनेलवर येईल!
​अजून चॅनेल Subscribed नसेल तर खालील लिंकवर जाऊन लगेच Subscribe करा:
🔗 https://www.youtube.com/@sp.production
​– Sam Pichad

1 Likes
2 Comments100 Views

Comments2

S
SHIVAJI TANAJI SHIRKEAug 18, 2026

कोथळीगड पुण्यावरून म्हणजेच (घाटावरून कि घाटाच्या खालून) कर्जत बाजूने करणार आहे, कृपया सांगा

pudalepramod
Pramod PAug 18, 2026

Similar Posts

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 *दिनांक:* रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 *कठीणता:* अवघड ⏰ *प्रस्थान:* पहाटे 🚘 *प्रवास:* कार (पुण्यातून) 🍱 *नाश्ता आणि जेवण:* सोबत ठेवावे / नियोजनानुसार 🛖 बेस विलेज: खांडस भीमाशंकर अभयारण्

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 दिनांक: रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 कठीणता: अवघड ⏰ प्रस्थान: पहाटे 🚘 प्रवास: कार (पुण्या...
May 27, 2026

कोणी ट्रेकर्स कलावंतीन नाईट ट्रेक किंवा हरीहर नाईट ट्रेक साठी येणार इच्छुक असतील त्यांनी कळवा

कोणी ट्रेकर्स कलावंतीन नाईट ट्रेक किंवा हरीहर नाईट ट्रेक साठी येणार इच्छुक असतील त्यांनी कळवा
Mar 10, 2026

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक असेल त्याला तुमच्यासोबत सहभागी होता येईल. ट्रेकचा मार्ग (कुठून कुठे), तारीख आणि इतर महत्त्वाचा तपशील. धन्

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक अ...
Mar 2, 2026

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026