yuvamarathiudyojak01
VISHAL SAWANT
August 13, 2026 at 02:19 PM

कोरीगड ला जायला लोणावळा वरून बस भेटतात का?

कोरीगड ला जायला लोणावळा वरून बस भेटतात का?

0 Likes
4 Comments103 Views

Comments4

amolmandavkar26
Amol MandavkarAug 13, 2026

लोणावळा डेपो तुन भांबर्डे ला जाणारी एसटी थांबते पेठ शहापूर ह्या गावात

1
yuvamarathiudyojak01
VISHAL SAWANTAug 13, 2026

Frequency kiti ahe bus chi

amolmandavkar26
Amol MandavkarAug 13, 2026

सकाळची आहे 8.30 किंवा 9 ची.. एकदा चौकशी करून बघा लोणावळा डेपोत

1
www.abhi.savant
Abhijit SavantAug 16, 2026

लोणावळा वरून बस आहेच तसेच eco पण मिळतात per head 60 रुपये घेतात

1