somnathpichad7
Sam Pichad
August 7, 2026 at 12:50 AM

Offline map download नाही होत. तुम्ही ऑफलाईन 15 map download केले आहेत असा पॉपअप msg येतो पण प्रत्यक्ष फोन स्टोरेज किंवा दुर्ग एप्लिकेशन्स मध्ये एकही map download नाही , होते ते डिलिट केले आहेत , तरी एप्लिकेशन्स मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे

0 Likes
2 Comments28 Views

Comments2

ashok.nirmal72
Ashok Nirmal.30m

दुर्ग अनिन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून पहा...कदाचित तुमचा प्रोब्लेम Solve होईल.

1
somnathpichad7
Sam Pichad21m

Uninstall करून बघितलं तरी तसंच msg येतों. Account same असल्युळे कदाचित तसा problem येतं असेल अकाउंट change' करून बघायला हवं

Similar Posts

Download Failed Failed to download offline map. Please check your internet connection and try again Rajgad to Torna range trek Torna fort ह्या ट्रेक चे map download करताना हा प्रॉब्लेम येत आहे, कृपया हा प्रॉब्लेम solve करावा. 5G नेटवर्क असताना हा प्र

Download Failed Failed to download offline map. Please check your internet connection and try again Rajgad to Torna range trek Torna fort ह्या ट्रेक च...
Nov 24, 2025

दि.21/12/2025 रोजी किल्ले रोहिडा, ता. भोर पाहिला. या परिसरात रेंज नव्हती. त्यामुळे ॲपवर नेव्हीगेशन करता आले नाही. याबाबत मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.

दि.21/12/2025 रोजी किल्ले रोहिडा, ता. भोर पाहिला. या परिसरात रेंज नव्हती. त्यामुळे ॲपवर नेव्हीगेशन करता आले नाही. याबाबत मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल...
Dec 30, 2025

मला एक प्रश्न आहे, मी हा map offline download केला आहे तर मी तो कुठे पाहू शकतो. कोणी सांगू शकेल का?

मला एक प्रश्न आहे, मी हा map offline download केला आहे तर मी तो कुठे पाहू शकतो. कोणी सांगू शकेल का?
Apr 3, 2026