asurayawanshi5001
Akshay Suryawanshi
August 5, 2026 at 05:23 PM

माहुली गड चालू आहे का आणि रविवारी चालू आहे

माहुली गड चालू आहे का आणि रविवारी चालू आहे

0 Likes
7 Comments96 Views

Comments7

travellingwithmi95
Kartavya Patil1d

हो चालु आहे

2
travellingwithmi95
Kartavya Patil1d

8 च्या आधी गेलात तर entry free मध्ये होईल

patilsagarashok2707
sagar Patil1d

गेट च्या ईथे पोलिस असतात मागच्या रस्त्याने जाऊ शकतो

1
somnathpichad7
Sam Pichad13h

आज माहुली येथे गेलो असता 4 वाजता गडावर जाणारा फॉरेस्ट चौकी मेन गेट बंद होता

1
mrugeshsahani972
mrugesh SAHANI12h

तो गेट फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतो

mrugeshsahani972
mrugesh SAHANI12h

तुमची गावात ओळख असेल तर तुम्ही 11 च्या नंतर जाऊ शकता गावकऱ्याला सोबत घेऊन

travellingwithmi95
Kartavya Patil12h

तो gate 8 ते 11 वाजेपर्यंत chalu असतो