A
Adwait Pendse
December 23, 2025 at 12:45 PM
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी पुण्याहून एस. टी. आहे काय.
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी पुण्याहून एस. टी. आहे काय.
0 Likes
3 Comments64 Views
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी पुण्याहून एस. टी. आहे काय.
नाही पण राजगुरुनगर वरुण कल्याण आहे, ती पकडून तुम्ही खुबी फाट्याला उतरून मग 5km चालत खिरेश्वर गावात पोहचू शकता
Ho ahe pn sakli 8 la ओतूर to khireshwar bas ahe bro
हो आहे छ शिवाजी नगर बस स्टॅड वरून फक्त चौकशी करा खिरेश्वर नाव आहे बसच