Avadhut Fagare
August 1, 2026 at 06:23 PM
उद्या ट्रेक साठी माहुलीगड चालू आहे का?
उद्या ट्रेक साठी माहुलीगड चालू आहे का?
0 Likes
6 Comments94 Views
उद्या ट्रेक साठी माहुलीगड चालू आहे का?
Mahit nhi but amhi jat ahot udya
चालेल आम्ही पण येत आहे, भेटू जमल्यास उद्या
गडाच्या ट्रेक बद्दल फारशी idea नाहीये , तर उद्या माहुलीसाठी कोणी येत आहे तर plz थोडा गाईड करा , किंवा जमला तर सोबत ट्रेक करू
मी माझ्या मित्राला कॉल करून विचारलं होतं माहुली फोर्ट चालू आहे का .त्यानं सांगितलं की बंद आहे म्हणून .पण आता इतका पाऊस नाही त्यामुळे कदाचित चालू असेल जर उद्या कोणी माहुली फोर्ट ला जाऊन आले तर नक्की सांगा की फोर्ट चालू आहे की नाही
@somnathpichad7 kadhi vichrala hota?
३ दिवसापूर्वी