Sujit gaikar photography
August 1, 2026 at 11:57 AM
उद्या आम्ही कावनई फोर्ट ( इगतपुरी)वर जाणार आहोत सोबत अजून कोणता गड होऊ शकतो का ?

0 Likes
6 Comments74 Views
उद्या आम्ही कावनई फोर्ट ( इगतपुरी)वर जाणार आहोत सोबत अजून कोणता गड होऊ शकतो का ?
त्रिंगल वाडी
Tringawadi
त्रिंगलवाडी
Bike असेल तर त्रिंगलवाडी फोर्ट करता येईल.
त्रिंगलवाडी केलेला आहे
त्रिंगलवाडी किल्ल्या सोबत कपिलधरा तीर्थ आणि गजानन महाराजांच्या मठ पण पाहून होईल