jadyarparth
Parth Jadyar
July 27, 2026 at 03:22 PM

विसापूर ला जाण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे. पाटण गावातून का भाजे गावातून.

विसापूर ला जाण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे.
पाटण गावातून का भाजे गावातून.

0 Likes
2 Comments36 Views

Comments2

gaikarrupesh441
Rupesh Gaikar7h

१) पहिल्या वाटेने गडावर जायच े झाल्यास वाटाड्या घेण े आवश्यक ठरते. भाज े लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्य ा आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचतो येथ े बाजूलाच एक मंदिर आहे. २) दुसऱ्या वाटेने भाज े गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर

किल्ल्यावर घेऊन जाते.

३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे. राहाण्याची सोय :

गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.

जेवणाची सोय :

जेवणाची सोय आपण स्वत

च करावी.

पाण्याची सोय :

गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ : भाज े गावातून अडीच तास लागतो.

1
prasadghodake121
prasad ghodake7h

भाजे, सोपा आहे, चुकणार नाही