Prathamesh Navale
July 25, 2026 at 11:51 AM
टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार 🚩 🚩किल्ले सिंहगड 🚩 स्वच्छता मोहीम "मी कोंडाणा, हाच कडा तो इथून चढला वीरगडी लाजवीत की घोरपडी जयश्रीसवे करी साजिरी धारातीर्थी लगिनघडी...! इथे तयाची पहा समाधी, लावा तिजला कान जरा तिच्यातला प्रत्येक चिरा.....! "गड आला पण नृ
टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार 🚩
🚩किल्ले सिंहगड 🚩
स्वच्छता मोहीम
"मी कोंडाणा, हाच कडा तो इथून चढला वीरगडी लाजवीत की घोरपडी जयश्रीसवे करी साजिरी धारातीर्थी लगिनघडी...!
इथे तयाची पहा समाधी, लावा तिजला कान जरा तिच्यातला प्रत्येक चिरा.....!
"गड आला पण नृसिंह गेला!' कण्हतो शोकाकुला गिरा...!
🚩दिनांक - २६ जुलै २०२६
🚩वार - रविवार
🚩ठिकाण - किल्ले सिंहगड,पुणे
अवघे अवघे या ....
सूचना -
- सर्वांनी सकाळी 7.00 वाजता किल्ले सिंहगड येथील गाडीतळ (पार्किंग ) जवळ एकत्र जमायचे आहे.
- सर्वांनी स्वतःचा वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने यावे .
- प्रत्येकाने आपली छोटी पिशवी,पाणी बॉटल ,खाऊ सोबत ठेवावा .
- दुचाकी वरून येणाऱ्या दुर्गसेवकानी हॅम्लेट घाला घालणं बंधनकारक आहे.
- हुल्लडबाजी,कोणतेही व्यसन चालणार नाही.
अधिक माहिती साठी संपर्क
शिवराज पाटील - 9518908027
आकाश कणसे - 9408805822
टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार
!! आमच इमान रायगडाचा मातीशी !!

1 Likes
2 Comments48 Views