gaikarsujit1551
Sujit gaikar photography
July 25, 2026 at 06:18 AM

ऊद्या रविवार गुमतारा फोर्ट जाण्यासाठी प्लॅन बनवत आहे, जायचा झाल्यास बाईक ने कसा जाता येईल, बेस village कोणता , आणि ट्रेक रिस्की आहे का ?

ऊद्या रविवार गुमतारा फोर्ट जाण्यासाठी प्लॅन बनवत आहे, जायचा झाल्यास बाईक ने कसा जाता येईल, बेस village कोणता , आणि ट्रेक रिस्की आहे का ?

0 Likes
2 Comments41 Views

Comments2

amit.bhambid83
Amit Bhambid2d

ट्रेक खूप छान आहेत पण कोणीतरी सोबत घेऊन जा ज्याला वाट माहित असेल कारण पूर्ण घनदाट जंगलातून आहेत आणि वाट चुकण्याचा जास्त चान्स आहेत वरती no दिला आहेत त्याला कॉल कर कारण गेल्या आठवड्यात आम्ही जाऊन आलो दिशा दर्शक लावून.

Rishan Patil Sp Bhiwandi +917721040859

travellingwithmi95
Kartavya Patil2d

Mohili ha base village ahe

1