Manan Bhuwad
July 24, 2026 at 06:10 AM
तांदुळवाडी किल्ला ट्रेकिंग साठी बंद आहे कि चालू आहे...???

1 Likes
2 Comments65 Views
तांदुळवाडी किल्ला ट्रेकिंग साठी बंद आहे कि चालू आहे...???
Chalu ahe pan javu naka risky ahe
तांदूळवाडी गडावर काहीच दिवसा आधी दरड कोसळली आहे त्यामुळे नाही गेलात तर बरं होईल