mahadev.khus05
Mahadev Khuspe
July 23, 2026 at 06:15 PM

Ghangad public transport ne ksa karta yeil????

Ghangad public transport ne ksa karta yeil????

0 Likes
1 Comments47 Views

Comments1

vedantjoshi702
Vedant Joshi4d

लोणावळ्याहुन सकाळी 9 ला भांबर्डे गावाची बस असते, साधारण 10: 30 पर्यंत ती बस भांबर्डे ला पोहोचते. तिथून 1 ते 1:30 km चालून मग trek ला सुरुवात होते. पण भांबर्डे हुन लोणावळ्या ला येण्यासाठीची शेवटची बस दुपारची 2:00 वाजेची आहे त्या नंतर बस नही, तर ती दक्षता घ्या

1