रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Sakali 7 la maha darvaja ughadtat tovar 1 tas adhi tumhi tith praynt jau shakta
सकाळी सात वाजता सुरू होतो
आम्ही 5 वाजता सुरवात केली असता 20 मिनिटे लवकर पोहचलो
अच्छा, खुप खुप धन्यवाद 🥹🫂❤
नाही, एवढ्या लवकर जाऊन शेवटी वर थांबव लागेल. कारण 7 की 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच गडावर थांबू देतात. अशा वेळी ट्रेक चालू करा जेणेकरून महादरवाजा उघडण्याची वेळ साधता येईल. तरी पाचाड का एकदा चौकशी करा महादरवाजा किती वाजता उघडतात.
तुम्ही रायगडाच्या महाद्वारा पर्यंत जाऊ शकता महाद्वार सकाळी 6 नंतर उघडण्यात येतो.
5-6 च्या दरम्यान गड चढायला सुरुवात करा, 7 पर्यंत पोहोचाल. तेव्हा महादरवाजा उघडतो.
पहाटे 5:30 ला चढाई चालू करा, दीड तासात महादरवाजा जवळ पोहचाल..
अगदी कितीही लवकर जा, काही उपयोग होतं नाही
महादरवाजा 7 लाचं उघडतो
मी पण उत्सुकतेने गेलो होतो पहाटे 4 ला.. 7 पर्यंत बसून राहावं लागलं
चालू असतो, बिनधास्त जा