harivsable007
Hari vitthal Sable
July 3, 2026 at 04:08 PM

त्या माहुली गडावर ठाण्यावरून कोणी येणार आहे का ट्रेकिंग करिता.

त्या माहुली गडावर ठाण्यावरून कोणी येणार आहे का ट्रेकिंग करिता.

0 Likes
2 Comments136 Views

Comments2

tambdekunjal
Kunjal TambadeJul 3, 2026

त्या माहुली गडावर ?
काय ही तुमची भाषा 🤓

1
harivsable007
Hari vitthal SableJul 3, 2026

क्षमा असावी , टायपिंग मिस्टेक झाली.

मला, उद्या माहुली गडावर ठाण्यावरून कोणी येणार आहे का. असे बोलायचे होते

1