shivanand007aptikar
Shivanand Aptikar
July 1, 2026 at 02:00 PM

सध्या वरंधा घाटाची काय परिस्थिती आहे? कोणी इतक्यात जाऊन आलं आहे का?कोणाला माहिती आहे का?

सध्या वरंधा घाटाची काय परिस्थिती आहे? कोणी इतक्यात जाऊन आलं आहे का?कोणाला माहिती आहे का?

0 Likes
3 Comments68 Views

Comments3

www.yogeshpawar256
Yogesh PawarJul 1, 2026

चालू आहे थोडा फार खराब आहे

1
V
VINOD MOREJul 1, 2026

Changla ahe jau shakto

1
ketan251
Ketan FulpagareJul 1, 2026

चालू आहे वरंध घाट , काही ठिकाणी रुंदीकरणाची कामे चालू आहेत, त्यामुळे चिखल झाला आहे.

1