Kunjal Tambade
June 30, 2026 at 08:49 AM
नवशिक्यांसाठी त्रिंगलवाडी आहे का सोपा या पावसाळ्यात ?
नवशिक्यांसाठी त्रिंगलवाडी आहे का सोपा या पावसाळ्यात ?
1 Likes
6 Comments206 Views
नवशिक्यांसाठी त्रिंगलवाडी आहे का सोपा या पावसाळ्यात ?
होय एक ठिकाणी थोड सांभाळून चढलात तर बाकी सोप आहे
हो एकदम सोपा आहे
फक्त पायरी मार्गांवरची पहिली पायरी तुटली आहे तिथे थोडं सांभाळून
Yes easy ahe fakt hanuman ch mandir ahe tithun jata jara kalji ghya
मी त्याच परिसरात राहतो ताई एकदम सोपा ट्रेक आहे 45 मिनिट चा एकदम सोपा ट्रेक आहे गडावती जाण्या साठी दोन वाटत आहेत अवघड पण सोपी पण
सोपी कोणती ?
@nikikakad tumhi yenar aahat ka