rautbhushan002006
Bhushan
June 27, 2026 at 11:55 AM

29 जून ला विसापूर ला गेल्यावर पायऱ्यांच्या धबधबा पाहायला भेटेल काय सध्या मळवली मध्ये पावसाच वातावरण काय आहे?

29 जून ला विसापूर ला गेल्यावर पायऱ्यांच्या धबधबा पाहायला भेटेल काय सध्या मळवली मध्ये पावसाच वातावरण काय आहे?

1 Likes
3 Comments109 Views

Comments3

sutarvishal471
vishal sutarJun 27, 2026

Nahi paus chalu zala nahi ajun

1
rautbhushan002006
BhushanJun 27, 2026

धन्यवाद, जर तो धबधबा चालू झाला तर आम्हाला कळवा

sonawaneayush899
Ayush SonawaneJun 27, 2026

chalel bhauu yeto