koliprasad9925pk
Koli Prasad
June 23, 2026 at 12:55 PM

राजगड - तोरणा -लिंगाणा - रायगड हा ट्रेक जुलै सुरुवातीला केला तर काही प्रोब्लेम आहे का... पावसामुळे काय अडचण होऊ शकते का

राजगड - तोरणा -लिंगाणा - रायगड हा ट्रेक जुलै सुरुवातीला केला तर काही प्रोब्लेम आहे का... पावसामुळे काय अडचण होऊ शकते का

0 Likes
2 Comments129 Views

Comments2

surajmate050
suraj mateJun 23, 2026

Lingana te rajgad nahi hou shakat

1
www.abhi.savant
Abhijit SavantJun 23, 2026

जर तुम्ही राजगड ते रायगड करणार असाल तर बोरट्याच्या नाळेच्या रस्त्याने करू शकता, लिंगाणा वर जायची गरज नाही. पण हा ट्रेक पावसाळ्यात करू नका. नाळेमध्ये पाणी असते आणि थोडे risky patches आहेत पावसाळ्यात हा ट्रेक करू नका, तसेच नाळेच्या रस्त्यांमध्ये घसरीचे टप्पे आहेत

Similar Posts

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाई...
Feb 27, 2026

राजगड तोरणा तुला काही अडचण नाही पण लिंगाणा पावसात खूप डिफिकल आहे 🙏🏻

राजगड तोरणा तुला काही अडचण नाही पण लिंगाणा पावसात खूप डिफिकल आहे 🙏🏻
Jun 23, 2026

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.
Jan 14, 2026

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Dec 20, 2025

कॅम्पिंग साठी एखादी चांगली जागा सांगू शकेल का ? छोटा ट्रेक व कॅम्पिंग असं पाहिजे आहे. पुणे भोर, वाई, लोणावळा रिजिन मध्ये पाहिजे.

कॅम्पिंग साठी एखादी चांगली जागा सांगू शकेल का ? छोटा ट्रेक व कॅम्पिंग असं पाहिजे आहे. पुणे भोर, वाई, लोणावळा रिजिन मध्ये पाहिजे.
Jan 21, 2026