vedantkumbhar782
Vedant Kumbhar
June 22, 2026 at 05:52 PM

तिकोणा किल्ल्याची माहिती कोण देईल का? म्हणजेच तेथील ट्रेक कसा आहे, तेथील परिसर व इत्यादी??

तिकोणा किल्ल्याची माहिती कोण देईल का? म्हणजेच तेथील ट्रेक कसा आहे, तेथील परिसर व इत्यादी??

0 Likes
5 Comments126 Views

Comments5

ashishpatil0400
Ashish PatilJun 22, 2026

Trek average ahe, paythyala kontya pn hotel mdhe gadi laun gadavrti jau shkta

rmdsv21611
Raam VasekarJun 22, 2026

https://trekshitiz.com/marathi/fort/index.php?slug=tikona-fort

तुम्हाला हवी ती सर्व माहिती या वेबसाइट वर मिळेल.

shivamp21012002
DEMON KINGJun 22, 2026

Easy hy khup

nathshripotsure20
Shrinath PotsureJun 22, 2026

स्वतःची गाडी घेऊन जावा , बाकी सर्व ओके आहे.

umesh.dixit4
Umesh DixitJun 23, 2026

मी मागच्याच 21 तारखेला गेलो होतो किल्ले तिकोना ला खूप छान आहे आणि सोप्पा पण आहे किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावल्यास फ्री आहे पण पहिलाच हॉटेल वाला आहे तो सगळ्यांना बोलून बोलून घेतो व पार्किंग चे वीस रुपये घेतो आणि त्याच्या पुढे 200/300 मीटर चालावे लागते कृपया करून पायथ्याशी पार्क करा गाडी आणि बाकीच्या हॉटेललांना पण भेट द्या 👏🏻🙏🏻